स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर २०१३ रोजी सोलापूरात विवेकानंद साहित्य संमेलन झाले. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर हे भारतातील पहिलेच संमेलन होते.