प्रति,
माननीय संपादक,
महोदय,
स्वामी विवेकानंद संमेलनाविषयीची पुढील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपला स्नेहांकित,
अरविंद जोशी, प्रसिद्धी प्रमुख साहित्य संमेलन
**********
विवेकानंद साहित्य संमेलनासाठी
शिक्षक-प्राध्यापकांना आवाहन
सोलापूर (प्रतिनिधी) ः विवेकानंद साहित्य संमेलनाच्या कार्यात योगदान देऊ इच्छिणार्या शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद केंद्र, १६५ रेल्वे लाईन्स, होमगार्ड मैदानाजवळ येथे होणार्या या बैठकीस जिल्ह्यातील इच्छुक शिक्षक, प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विवेकानंद केंद्राने केले आहे. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार्या विवेकानंद साहित्य संमेलनासाठी राज्यातून सुमारे दीड हजार प्रतिनिधी येणार आहेत. स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताने संमेलनाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६५८००८०३

No comments:
Post a Comment